
आर्टेक डिजिटलच्या ग्राफिक डिझाईन व्यावसायिक कोर्स सिरीजच्या ह्या पहिल्या ऑनलाईन मराठी कोर्स मधील हा आहे 23 वा लेसन, तुमच्या माहितीसाठी. 100 टक्के प्रॅक्टिकल, दररोज असाईनमेंट सबमिशन, दोन परीक्षा आणि सर्टिफिकेटसह मराठीतील पहिला परिपूर्ण ऑनलाईन कोर्स – ‘व्हेक्टर ग्राफिक्स इन कोरल ड्रॉ’ 10 जुलै पासून सुरु. 15 ऑगस्ट पूर्वी प्रवेश घेणाऱ्यांसाठी रुपये 5000 चा परिपूर्ण ऑनलाईन […]