अभ्यासक्रमाचे स्वरुप
संगणकीय चित्रकलेची वैशिष्टये, * संगणकीय चित्रकलेचे मुलभूत नियम, * विविध रंग, रेषा आणि आकाराचे महत्व, * उपलब्ध टूल्सचा कौशल्यपूर्वक वापर कसा करावा, * अचूक आणि हूबेहूब ड्रॅईग करण्याच्या पध्दती * रंगचक्र आणि आकर्षक रंगसंगती कशी तयार होते. * चार मुळ रंगापासून लाखो रंगछटा कशा तयार होतात. * इनडोअर आणि आऊटडोअर स्केचिस कॅलिग्राफी म्हणजे काय? * कॅलिग्राफी चे प्रकार आणि महत्व ग्राफिक डिझाईन म्हणजे काय?क्रिएटिव्ह ग्राफिक्सचे महत्व आणि उपयोग. * डिझाईनमध्ये पोस्टस्क्रीप्ट स्क्रीनचा वापर कसा करतात. * परफेक्ट लोगो आणि सिम्बॉल तयार करण्याच्या पध्दती * डिजिटल फोटोग्राफिचे तंत्र डिजिटल इमेज एडिटिंगचे मुलभूत नियम * कोणत्याही स्कॅनरवर परफेक्ट कलर स्कॅनिंग करण्याचे टेक्निक. * प्रिटींगच्या द्रुष्टिकोनातून फोटो एडिटिंग करण्यांच्या पध्दती. * दोन किंवा अधिक फोटोंचे कलात्मक फोटो- मिकिसंग. * फोटोमध्ये कलर अडजस्टमॆंट. * वन-क्लीक फोटोमिक्सिंगचे तंत्र. * ब्लॅक अण्ड व्हाईट फोटोवरुन हुबेहुब कलर फोटो तयार करणे. * डिझाईनमध्ये स्पेशल इफेक्टसच्या सोप्या पध्दती * प्रिटिंगचे विविध प्रकार. * प्रिटिंगच्या प्रकारानुसार स्टेप बाय स्टेप डिझाईन आणि आर्टवर्क करण्याच्या पध्दती. * डिझाईनमध्ये ले-आऊट / काम्पोझिशनचे महत्व. * डिझाईनमध्ये कोरल आणि फोटोशॉपचा एकत्रित वापर करणे. * २ कलर, ४ कलर, ५ कलर, स्पेशल कलर सेपरेशन कसे होते. * डिझाईन झाल्यानंतर प्रिटिंग आणि फायनल प्रॊडक्शनसाठी आवश्यक विविध प्रोसेस. * प्रिटिंगचा डॉट म्हणजे काय? * प्रिटिंगसाठी करायचे विविध जॉब्ज. * विविध जॉब्जचे रेट काढणे. * जाहिरात म्हणजे काय? * जाहिरातचा उद्देश काय? * जाहिरातीचे विविध प्रकार जाहिरातीसाठी कल्पना कशा सुचतात? * विविध माध्यमांव्दारे जाहिरात करण्याची पध्दत कल्पकता म्हणजे काय? * जाहिरातीमध्ये मजकूर कसा लिहावा. * जाहिरातीमध्ये हेडलाईन कशी असवी? * एकाच क्लाएंटचे प्रोजेक्ट वर्क कम्युनिकेशन स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मार्केटिंग इ. इ. इ.

2453 B, Mirajkar Tikti, Mangalwar Peth, Kolhapur, Phone: 0231-2641329, Mobile: 9371102678
Creative Digital Art (C. D. Art )